By  
on  

‘बालक पालक’ सिनेमातील ‘डॉली’ अडकली लग्नाच्या बेडीत, पाहा फोटो

बालक पालक सिनेमात डॉलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. शाश्वतीने फोटोग्राफर राजेश करमारकरसोबत लग्नगाठ बांधली आहे.  बालक पालक या सिनेमातून शाश्वतीने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. याशिवाय तिने अनेक सिनेमांमधून काम केलं आहे.

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive