मराठी सेलिब्रिटी होळीच्या रंगात दंग....बुरा ना मानो होली है!

By  
on  

बुरा ना मानो होली है..... असं म्हणत आपण एकमेकांना रंग लावतो. पण एकमेकांना रंगवण्यात आणि रंगण्यात कलाकारही अजिबात मागे नाहीत. मराठी कलाकारांनीही होळीचं जोरदार सेलिब्रेशन केलं आहे. या सेलिब्रेशनचे फोटो आम्ही आणलेत तुमच्यासाठी...

स्पृहाने चाहत्यांना होळीच्या नजाकतदार शुभेच्छा दिल्या आहेत.

सिद्धार्थ जाधवने नेहमीच्या उत्साहात फॅन्सना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सई ताम्हणकरने बच्चे कंपनीसह होळी सेलिब्रेट केली आहे.

सिद्धार्थ आणि मितालीने होळीचे कपल गोल्स दिले आहेत.

 

धक धक गर्ल माधुरीनेही कुटुंबियांसोबत होळी साजरी केली.

शरद केळकरनेही छकुलीसह होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कुशल बद्रिकेनेही हा कूल फोटो शेअर केला आहे.

तितिक्षा तावडेसोबत होळी कोण कोण खेळणार?

 

उर्मिला मांतोड्करने पती आणि पेट्ससोबत केली होळी साजरी

आदिनाथ कोठारेने सेटवरील सहका-यांसोबत केलं होळी सेलिब्रेशन

उर्मिला कोठारेने होळीच्या नृत्यमय शुभेच्छा दिल्या आहेत.

[video width="640" height="640" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/03/WhatsApp-Video-2019-03-21-at-1.57.45-PM.mp4"][/video]

Recommended

Share