By  
on  

या मराठी अभिनेत्रीने शेअर केला बाथटबमधला फोटो

छोट्या पडद्यावरची घाडगे अँड सून ही कौटुंबिक मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली.. या मालिकेतली  भाग्यश्री लिमये ह्या अभिनेत्रीने अल्पावधीतच रसिकांची मनं जिंकली. अनेक जाहिरातींमधून झळकणारी भाग्यश्री अवेक नवनव्या प्रोजेक्ट्समधून रसिकांससमोर येतेय. सोशल मिडीयावर भाग्यश्री नेहमीच स्करीय असते. पण नुकतंच या लाघवी आणि गोड अभिनेत्रीने एक सुरेख फोटोशूट शेअर केलं आहे आणि तेसुध्दा चक्क बाथटबमधलं. 

एका  बेस्टफ्रेंडच्या लग्नादरम्यान हॉटेलमध्ये वास्तव्यास असणा-या भाग्यश्रीने व्हाईट कलरच्या बाथसूटमधलं हे फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय. 

 

 

 

अभिनेत्री भाग्यश्री लिमये व अभिनेता भूषण प्रधान एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सध्या सिनेवर्तुळात रंगल्या आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive