By  
on  

लग्नापुर्वीच्या विधींमध्ये गुलाबाच्या कळीसारखी सुंदर दिसली अभिज्ञा भावे

अभिज्ञा भावे अगदी काही दिवसांतच मेहुल पैसोबत लग्नाच्या बेडीत अ‍डकते आहे. तिच्या लग्नापुर्वीच्या विधींना आता सुरुवात झाली आहे. काही दिवसांपुर्वीच तिचा मेहुलसोबत साखरपुडा पार पडला होता. 

 

 

त्यानंतर या जोडीने केळवणांना हजेरी लावली होती. नुकतंच अभिज्ञाचं ग्रहमख पार पाडलं. यावेळी तिने फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत.

गुलाबी साडी, मुंडावळ्यांमधली अभिज्ञा खुपच गोड दिसते आहे. तिच्या या फोटोंवर सुखदा खांडकेकर, तेजस्विनी पंडीत, सुरुची आडारकर, गायत्री दातार यांनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive