पाहा अभिनेत्री पूजा सावंतचा दिलखेचक अंदाज

By  
on  

अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी सिनेसृष्टीतली स्टाईल आयकॉन मानली जाते. तिचे आउटफीट्स, फोटोशुट हे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच पूजाने तिचे काही दिलखेचक अंदाजातले सुंदर फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. महाराष्ट्राज बेस्ट डान्सर या डान्स शोची परिक्षक असलेली पूजा या शोच्या प्रत्येक भागासाठी खास लुकमध्ये पाहायला मिळते. यासोबतच अनेक प्रसिध्द ब्रॅण्डसाठी तिची आवर्जून निवड केली जाते.  

 

 

 

रेड फ्लोरल टॉप आणि व्हाईट प्लाझो स्कर्टमध्ये पूजा खुपच खास दिसतेय. तिच्या या नव्या को-या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे.  

 

 

 मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते.

आपले विविध फोटोशूट ती चाहत्यांसोबत नेहमी शेअर करते. पूजाचं प्रत्येक फोटोशूट खास असतं. 

Recommended

Loading...
Share