'यारों का यार, महाराष्ट्राचा Energetic स्टार - आपला सिद्धू', पाहा Photos

By  
on  

अभिनेता सिध्दार्थ जाधव सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतो. त्याचा सोशल मिडीयावर खुप मोठा चाहता वर्ग आहे. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून सिध्दार्थ नेहमीच चाहत्यांची मनं जिंकतो. आपला हा मराठमोळा सिंबा म्हणजेच अभिनेता सिध्दार्थ जाधव हा पॉवरपॅक एन्टरटेनर आहे. अभिनेता सिध्दार्थ जाधव हा मराठीतला रणवीर सिंह आहे. अभिनय असो किंवा डान्स किंवा मग एखादा धम्माल कॉमेडी सीन...आपल्या दमदार परफॉर्मन्सने सिध्दू सर्वांवर अधिराज्य गाजवतो. 

सिध्दार्थने नुकतंच स्टायलिश अंदाजातलं एक जबरदस्त फोटोशूट पोस्ट करत चाहत्यांना घायाळ केलं आहे. 

 

 

सिंबा या बॉलिवूड सिनेमातला सिध्दूने साकारलेला पोलिस रसिकांच्या चांगलाच लक्षात आहे. त्यानंतर मराठीतला धुरळा सिनेमातल्या सिमेंट शेठच्या रुपात तो प्रेक्षकांसमोर आला. आता सर्वांनाच सिध्दूच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता लागून राहिली आहे. 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share