By  
on  

Video : सिद्धार्थ-मितालीचा हा हळदी स्पेशल परफॉर्मन्स पाहिलात का?

यंदा कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकतायत. त्यांची लगीनघाई सुरु आहे. यात प्रसिध्द सेलिब्रिटी कपल सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नासोहळ्याची सर्वांनाच प्रचंड उत्सुकता आहे. सिध्दार्थ चांदेकरच्या घरी लग्नापूर्वीच्या ग्रहमख पूजनाचे फोटो समोर आल्यानंतर आता या दोाघांच्या मोस्ट अवेटेड् हळदी समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर  व्हायरल झाले आहेत. 

महत्त्वाचं म्हणजे या हळदी सनमारंभात नवरेदव आणि नवरीबाईंनीच चक्क धम्माल डान्स करत पाहुण्यांचं मनोरंजन केलंय. सिध्दार्थ आणि मिताली चक्क वाजले की बारा गाण्यावर जबरदस्त थिरकताना या व्हिडीओत पाहायला मिळतायत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive