हाती मेहंदी लागलेल्या नवराई मितालीला नवरदेव सिद्धार्थने भरवला घास, पाहा व्हिडियो

By  
on  

क्युट कपल मिताली सिद्धार्थ लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या जोडीच्या लग्नाच्या विधींना मात्र सुरुवात झालेली दिसत आहे. मिताली आणि सिद्धार्थच्या धमाकेदार हळदी सोहळ्यानंतर नुकताच या जोडीचा मेहंदी सोहळा पार पडला. यावेळी हाताला मेहंदी लागलेल्या नवरीबाईला सिद्धार्थ घास भरवताना दिसतो आहे. ही जोडी या व्हिडियोमध्ये खुपच क्युट दिसते आहे. सिद्धार्थने यावेळी ग्रीन कुर्ता घातला आहे तर ग्रीन दुपट्टा आणि व्हाईट घाग-या मध्ये मिताली सुरेख दिसते आहे.

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share