अप्सरेच्या स्टनिंग सेल्फीवरुन तुमची नजर हटणारच नाही

By  
on  

अप्सरा सोनाली कुलकर्णी सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांना प्रेमात पाडत असतेच.

सोनाली कुलकर्णी अलीकडेच 'डान्सिंग क्विन: साईज लार्ज, फुल चार्ज’ या रिअ‍ॅलिटी शोमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली . या शोच्या निमित्ताने तिचे अनेक हटके अंदाज पाहायला मिळाले.या शोच्या दरम्यानच आपण हिंदीत काम करणार नाही फक्त आणि फक्त मातृभाषेला प्राधान्य देणार असंही विधान केलं होतं. त्यामुळे तिच्यावर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला होता.

 

 

 

 

सोनालीने तिचे स्टनिंग सेल्फी अलिकडेच चाहत्यांशी शेअर केले आहेत.  

 

 

 

Recommended

Loading...
Share