प्रार्थना बेहरेच्या दिलखेचक फोटोवर चाहते फिदा

By  
on  

मराठीतली सुंदर व गुणी अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरे हे नाव आघाडीवर आहे. प्रार्थना सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. सतत चाहत्यांशी संपर्कात राहायला तिला आवडतं. नवनवे फोटोशूट प्रार्थना चाहत्यांशी नेहमी शेअर करते.

प्रार्थनाने नुकताच तिचा  एक स्टनिंग फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत ती म्हणते, तुम्ही तुमचा प्लॅन बी कसा हाताळता यावरच तुमचं आयुष्य अवलंबून आहे. 

 

 

 

या स्टनिंग फोटोवर सा-यांच्याच नजरा खिळल्या आहेत. 

 

 

प्रार्थनाच्या या मनमोहक फोटोवर चाहते मात्र भलतेच फिदा आहेत. तिचं प्रत्येक फोटोशूट खास असतं आणि त्यासोबतच ती एखादा पॉझिटिव्ह मेसेज चाहत्यांसोबत  शेअर करत असते.  

Recommended

Loading...
Share