नवरा आला वेशीपाशी ! पाहा सिद्धार्थ मितालीचा मनमोहक अंदाज

By  
on  

क्युट कपल मिताली सिद्धार्थ आज लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. या जोडीच्या लग्नाच्या विधींना मात्र सुरुवात झालेली दिसत आहे. मिताली आणि सिद्धार्थच्या धमाकेदार हळदी सोहळ्यानंतर नुकताच या जोडीचा मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला. त्यानंतर आज ही जोडी लग्नाच्या आणाभाका घेईल. 

 

 

मिताली गर्द हिरव्या रंगाची नऊवारी नेसली आहे. खोपा, नथ, चंद्रकोर यामध्ये ती खुपच खास दिसते आहे. तर सिद्धार्थने जांभळ्या रंगाची शेरवानी घातली आहे. यासोबतच विवाह मंडपही अगदी सुरेख सजवला आहे. चाहते या जोडीचे आणखी फोटो पाहायला उत्सुक असतील यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share