प्रिया बापटच्या चाहत्यांसाठी ही आहे खुषखबर

By  
on  

मराठी सिनेसृष्टीची आघाडीची नायिका प्रिया बापट ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या विविध प्रोजेक्टसचे अपडेट ती चाहत्यांशी शेअर करत असते.  आताही तिने एक खास बाब चाहत्यांशी शेअर केली आहे. प्रिया लवकरच एका इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

आदित्य कृपलानीच्या ‘फादर लाईक’ असं या नव्या प्रोजेक्टचे नाव आहे. प्रियाचा हा पहिलाच इंग्लिश सिनेमा आहे. यासाठी तिला आठ ऑडिशन द्यावे लागले हे देखील तिने यावेळी सांगितलं. सिंगापूरमध्ये प्रियाच्या या सिनेमाचं शुटिंग होईल.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

 

Recommended

Loading...
Share