नवरदेव सिध्दार्थ चांदेकरने घेतला हा खास उखाणा, पाहा Video

By  
on  

गेल्या कित्येक दिवसांपासून सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर  या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. अखेर २४ जानेवारीला ही सेलिब्रिटी जोडी विवाहबंधनात अडकली. पुण्यातील ढेपे वाड्यात हा विवाहसोहळा शाही थाटात पार पडला या लग्नसोहळ्यासाठी कलाविश्वातील अनेक प्रसिध्द कलाकार खास उपस्थित होते.

या लग्नसोहळ्यात मिताली आणि सिद्धार्थ अत्यंत सुंदर दिसत असून ही जोडी मेड ऑफ इच अदर असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.हळद,मेहंदी, ग्रहमख या कार्याचे फोटो शेअर केल्यानंतर सिद्धार्थ-मितालीने त्यांच्या लग्नाचे काही फोटो त्यांनी चाहत्यांशी शेअर केले आहेत. पण या लग्नसोहळ्यात नवरदेव सिध्दार्थ चांदेकरने पत्नी मिताली मयेकरसाठी घेतलेल्या खास उखाण्याची प्रचंड चर्चा रंगली. 

 

Recommended

Loading...
Share