By  
on  

प्राजक्ता माळीने शेअर केलं हे झक्कास फोटोशूट, पाहा Photos

जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ता माळी हे नाव घराघरांत पोहचलं. सिनेमे,मालिका,ट्रॅव्हल शो आणि आता कॉमेडी रिएलिटी शोचं निवेदन या सर्वांमुळेच अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत चर्चेत असते. सोशल मिडीयावर ती नेहमीच आपले विविध आऊट्सफिटमधले फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करते. आत्तासुध्दा प्राजक्ताने तिचं एक झक्कास फोटोशूट शेअर केलं आहे. 

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाचं प्राजक्ता बहारदार सूत्रसंचलन करते. यावेळी विविध लुक्समध्ये तिला पाहणं चाहत्यांसाठी पर्वणी ठरतं. 

 

हे वेस्टर्न आऊटफिटमधलं फोटोशूटपाहून चाहतावर्ग प्रचंड खुश झाला आहे आणि  त्यांनी तिच्या या फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केलीय.   

या वेस्टर्न आऊटफिटमधला प्राजक्ताचा रुबाब लय भारी दिसतोय. 

 

 

प्राजक्ताने अभिनेता अंकुश चौधरीसोबत नुकतीच स्क्रीन शेअर केली आहे. या जोडीचा लक डाऊन हा नवा कोरा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय, 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive