By  
on  

Photos : अभिनेत्री पूजा सावंतचा हा स्टनिंग अंदाज तुम्ही पाहिलात का?

अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी सिनेविश्वातली आघाडीची अभिनेत्री. ती एक स्टाईल ऑयकॉनसुध्दा आहे. ते. तिचे आउटफीट्स, फोटोशुट हे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच पूजाने तिचे काही सुंदर फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.

या ब्ल्यू   कलरच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये पूजा खुपच स्टनिंग दिसली. 

 

या ग्लॅमरस फोटोशूटमध्ये पूजा अगदी पार्टी मूडमध्ये दिसतेय.  

 

 

अभिनेत्री पूजा सावंतचे विविध सुंदर फोटोशूट सोशल मिडीयावर लक्षवेधी ठरतात. 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या डान्स रिएलिटी शोमध्ये पूजा परिक्षकाची धुरा सांभाळतेय. या कार्यक्रमासाठी पूजा एकापेक्षा एक सुंदर आउटफिटमध्ये पाहायला मिळते. 

 

 

 

ग्लिटर ड्रेसमधल्या पूजाच्या या स्टनिंग फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive