By  
on  

स्वप्नालीच्या हातावर सजली आस्तादच्या नावाची मेहंदी, पाहा व्हिडीओ

मराठी सिनेसृष्टीत  सध्या जोरदार लगीनघाई सुरु आहे. प्रसिध्द सेलिब्रिटी कपल सिध्दार्थ-मितालीच्या लग्नसोहळ्यानंतर आता अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील ही जोडी लग्नबंधनात अडकतेय. त्यांच्या केळवणाचे सुरेख फोटो काही दिवसांपूर्वीच सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. 

येत्या 14 फेब्रुवारी रोजी रविवारी ही जोडी कोर्ट मॅरेज पध्दतीने लग्न करणार आहे. पण तत्पूर्वी शुक्रवारी स्वप्नालीच्या घरी मेहंदी सोहळ्याचा शानदार कार्यक्रम रंगला.

या मेहंदी सोहळ्यासाठी स्वप्नालीच्या सर्व मैत्रिणी जमल्या होत्या. सर्वांनी मिळून एकच धम्माल केली. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive