By  
on  

'उड़े, खुले आसमान में ख्वाबों के परिंदे'म्हणत या मराठी अभिनेत्रीने शेअर केला फोटो

मराठी सिनेसृष्टीतली एक गुणी अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे हे नाव आग्रहानं घ्यावं लागतं. मालिका असो किंवा मग सिनेमे आपल्या अभिनयाचा ठसा त्यात उमटवल्याशिवाय मुक्ता राहत नाही. नुकतंच या चतुरस्त्र अभिनेत्रीने समुद्रकिना-यावरचा एक खास फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


 

मुक्ताने सोशल मिडीयावर शेअर केलेल्या या फोटोत ती समुद्रकिनारी दूरवर पाहत उभी असलेली पाहायला मिळतेय. तप्त उन्हात गॉगल लावून उभी असलेल्या या फोटोला मुक्ताने खुप छान ओळी कॅप्शन म्हणून दिल्या आहेत. ती म्हणते, “उड़े, खुले आसमान में ख्वाबों के परिंदे|मउड़े, दिल के जहां मैं ख़्वाबों के परिंदे|”

मुक्ता सध्या समुद्रकिनारी तिचं व्हेकेशन छान एन्जॉय करताना या फोटोत पाहायला मिळतेय.
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

 

व्हेकेशनवर असलेली मुक्ता या फोटोत खुपच सुंदर दिसतेय. तिच्या या फोटोवर चाहत्यांसह  अनेक सेलिब्रिटींनी लाईक्सचा आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive