By  
on  

‘मितवा’ला सहा वर्षं पुर्ण, कलाकारांनी शेअर केली ही खास पोस्ट

 स्वप्नील-सोनाली आणि प्रार्थना यांच्या सुंदर केमिस्ट्रीने सजलेला सिनेमा म्हणजे मितवा. या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. सुरेल गाणी, गोव्याचं नयनरम्य लोकेशन आणि हटके कथा असलेला सिनेमा खुपच खास आहे. 
या सिनेमाने नुकतीच सहा वर्षंपुर्ण केली आहेत. या निमित्ताने स्वप्नील आणि सोनालीने खास पोस्ट करत सिनेमाविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Author

Recommended

PeepingMoon Exclusive