आज जगभरात प्रेमाचा दिवस म्हणजेच Valentine Day साजरा केला जात आहे. आपल्या जीवलगासोबत आजचा दिवशी प्रेमाची देवाण घेवाण करण्याची संधी कुणीही सोडत नाही. मराठी सेलिब्रिटीही आजचा दिवस अत्यंत खास अंदाजात साजरा करताना दिसत आहेत. पाहा कोण कोण आहेत यात.
Valentine day 2021 : प्रेमाच्या रंगात रंगल्या आहेत या जोड्या, पाहा हे खास फोटो