By  
on  

आस्ताद स्वप्नालीच्या लग्नाचा फोटो आला समोर, दिसले इतके सुरेख

आज आणखी एक सेलिब्रिटी लग्न पार पाडलं आहे. अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटीला आता लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. व्हॅलेंटाईन डे चा मुहुर्त साधत ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली आहे.  साग्रसंगीत विवाह सोहळा न करता दोघांनीही एकमतानं कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

या जोडीच्या लग्नाचे फोटो नुकतेच सोशल मिडियावर आले आहेत. आमसुली कलरची साडी, हिरव्या बांगड्या यामध्ये स्वप्नाली गोड दिसते आहे. तर आस्तादने क्रिम कलरची शेरवानी घातली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive