By  
on  

नवी नवरी स्वप्नालीने आस्तादसाठी घेतला हा स्पेशल उखाणा

खुप दिवसापासून नात्यात असलेले लव्हबर्डस आस्ताद आणि स्वप्नाली अखेर लग्नाच्या बेडीत अडकले. व्हॅलेंटाईन डे चा मुहुर्त साधत ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली आहे.  साग्रसंगीत विवाह सोहळा न करता दोघांनीही एकमतानं कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

 

आमसुली कलरची साडी, हिरव्या बांगड्या यामध्ये स्वप्नाली गोड दिसते आहे. तर आस्तादने क्रिम कलरची शेरवानी घातली आहे. या दरम्यान स्वप्नालीने आस्तादसाठी खास उखाणा घेतला आहे. ‘बागेत बाग राणीची बाग, आस्तादचा राग म्हणजे धगधगणारी आग’. तिच्या या उखाण्याचं आसपासचे लोक कौतुक करतानाही दिसत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive