By  
on  

समुद्रकिना-यावर दिसला पूजा सावंतचा अवखळ अंदाज

मराठीतली आघाडीची अभिनेत्री  पूजा सावंत नेहमीच आपल्या मनमोहक फोटोशूटमधून चाहत्यांना सरप्राईज करते. आतासुदध्दा पूजाने समुद्र किना-यावरचे तिचे काही अवखळ अंदाजातले फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या शुभ्र पांढ-या ड्रेसमध्ये  पूजाच्या अदा चाहत्यांना फिदा करतायत. 

 

स्टाईल आयकॉन पूजा सावंतचं प्रत्येक फोटोशूट खास असतं.  

 

 

अभिनेत्री पूजा सावंतचे विविध सुंदर फोटोशूट सोशल मिडीयावर लक्षवेधी ठरतात. 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या डान्स रिएलिटी शोमध्ये पूजा परिक्षकाची धुरा सांभाळतेय. या कार्यक्रमासाठी पूजा एकापेक्षा एक सुंदर आउटफिटमध्ये पाहायला मिळते. 

 

 

नुकतंच पूजा आणि गश्मिर महाजनी यांच्या चॅटचं ते सत्य सर्वांसमोर आलं आहे. व्हॅलेंण्टाईन डेच्या मुहूर्तावर त्यांच्या आगामी लव्ह यू मित्रा या मराठी सिनेमाचं पोस्टर उलगडलं आहे.  

 

सर्वांनाच पूजा आणि गश्मिरच्या जोडीच्या या आगामी सिनेमाची उत्सुकता राहील.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive