By  
on  

रेड ड्रेसमध्ये सई ताम्हणकर दिसली खुपच ग्लॅमरस, प्रेमाविषयी म्हणते...

मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच आपल्या विविध लुक्समधून चाहत्यांना घायाळ करते. तिच्या प्रत्येक लुकला एक खास टच असतो. प्रसंगानुरुप तिचे आऊट्सफिट्स खास डिझाईन केलेले असतात. नुकतंच व्हॅलेंटाईन डे साजरा झाला आणि यानिमित्त सई चेरी रेड कलरच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळाली. 

 

या रेड कलरच्या सईच्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. या फोटोंमध्ये सई खुपच सुंदर दिसतेय,

 

या फोटोंना कॅप्शन देताना सई म्हणते, Let there be Love ! Today , Everyday, For The Rest Of The Days!!
Happy Valentines Day !!!! तसंच या शिवाय महत्त्वाचं म्हणजे सईने सिंगल लेडीज हा हॅशटॅग इथे वापरलाय. याचाच अर्थ व्हॅलेंटाईनचा दिवस सईने एकटीनेच साजरा केलाय, असं दिसतंय.   

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive