By  
on  

उमेश कामत प्रिया बापटसोबतचा रोमॅण्टिक फोटो शेअर करत म्हणतो....

प्रिया बापट आणि उमेश कामत ही सिनेसृष्टीतील लाडकी सेैलिब्रिटी जोडी आहे. सर्वांनाच त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचं जितकं कौतुक वाटतं तितकं ऑफस्क्रीनही वाटतं. हे दोघं पडद्यावर रोमॅण्टीक आहेतच पण प्रत्यक्ष आयुष्यातसुध्दा यांची केमिस्ट्री फॅन्सना खुप आवडते. त्यांच्या सोशल मिडिया पोस्टवरून याचा प्रत्यय येत असतो. ही सेलिब्रिटी जोडी अनेकदा रोमॅण्टीक फोटो चाहत्यांशी शेअर करत असते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

 

उमेश कामतने नुकताच पत्नी प्रिया बापटसोबतचा एक अफलातून रोमॅण्टीक फोटो शेअर केला आणि क्षणार्धात त्यावर चाहत्यांनी लाईक्स-कॉमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. "हा फोटो शेअर करत उमेश कॅप्शनमध्ये लिहतो, तुझ्यासारखं कोणीच नाही आणि हीच तुझी खरी शक्ती आहे."

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

 

दोघांची प्रमुख भूमिका असलेली  वेबसिरीज 'आणि काय हवं सीझन १' आणि 'सीझन २' प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस उतरली. आता  ही जोडी पुन्हा एकदा स्क्रीनवर कधी दिसते याची चाहत्यांना उत्सुकता असेलच. 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive