By  
on  

Photos : तेजस्विनी पंडीत म्हणते,'नारी का saree swag !!!'

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतच्या फोटोंची सोशल मिडीयावर नेहमीच चर्चा असते. विविध फोटोशूटमधून ही गुलाबाची कळी नेहमीच रसिक प्रेक्षकांची मनं जिंकते. नवनवीन फोटोशूट ती नेहमीच चाहत्यांशी शेअर करते. आतासुध्दा पारंपारिक साडीतलं एक हटके फोटोशूट तेजस्विनीने पोस्ट केलं आहे. 

 

हा साडीतला हटके फोटो शेअर करत तेजस्विनी म्हणते, नारी का सारी स्वॅग ! 

 

 

तेजस्विनीने या खणाच्या साडीला थोडासा वेस्टर्न टच दिल्याने तिचं सौंदर्याला या लुकमध्ये चारच़ॉंद लागले आहे. तेजाज्ञा ब्रॅण्डची ही साडी तिने नेसलीय आहे. हा तेजस्विनी पंडीत आणि अभिनेत्री अभिज्ञा भावे यांचं कोलाब्रेशन असलेला ब्रॅण्ड आहे. 

 

 

अभिनयाप्रमाणेच तेजस्विनी तिच्या तेजाज्ञा या ब्रँडमुळे चर्चेत असते.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive