By  
on  

हिरव्या गर्द वेस्टर्न आऊटफिटमध्ये प्राजक्ता माळी दिसली खुपच स्टनिंग!

जुळून येती रेशीमगाठी मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द झालं. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने प्राजक्ता रसिकांची मनं जिंकते. सिनेमांमधूनही प्राजक्ताने रसिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या धम्माल विनोदी शोच्या बहारदार सूत्रसंचलनाची जबाबदारी प्राजक्ता लिलया पार पाडतेय. 

प्राजक्ता सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. विविध फोटो, व्हिडीओ पोस्ट करत ती चाहत्यांशी कनेक्ट राहते. नुकतंच प्राजक्ताने तिचा मर्मेड लुकमधला म्हणजेच जलपरीसारखा एक सुंदर लुक शेअर केला आहे. 

 

 

 

हिरव्या गर्द आऊट्फिटमध्ये  प्राजक्ता खुपच स्टनिंग दिसतेय. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive