By  
on  

गोव्याच्या किना-यावर दिसला या मराठी अभिनेत्रीचा क्युट अंदाज

अभिनेत्री गायत्री दातार तुला पाहते रे मालिकेतील ईशा म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात आणि रसिकांच्या मनामनांत पोहचली. या मालिकेतल्या तिच्या पदार्पणातीलच व्यक्तिरेखेतून तिने रसिकांची मनं जिंकली. त्यानंतर युवा डान्सिंग क्वीन या डान्स रिएलिटी शोमधून गायत्रीच्या डान्सचा जलवासुध्दा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. 

सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या गायत्रीने गोव्याच्या किना-यावरचा तिचा एक क्युट अंदाजातला फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

शॉर्ट ब्लॅक ड्रेस आणि ब्लॅक हॅट अशा पेहरावात गायत्री खुपच स्टनिंग दिसतेय.

 

 सध्या अनेकजण गोव्यात आपल्या सुट्ट्यांचा आनंद लुटतायत. यात सेलिब्रिटीज् आघाडीवर आहेत 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive