By  
on  

प्रिया बापट म्हणते, 'यहॉं हमारी 'पावरी' हो रही है !'

मराठी सिनेसृष्टीची आघाडीची नायिका प्रिया बापट ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या विविध प्रोजेक्टसचे अपडेट ती चाहत्यांशी शेअर करत असते. आत्तासुध्दा प्रियाने तिचं एक खास ब्रायडल लुकमधलं फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. यात ती खुपच दिलखेचक दिसतेय. परंतु या फोटोशूटबोबरच प्रियाने तिची पावरी मोमेंटसुध्दा शेअर केलीय. 

प्रिया बापटने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलंय, जेव्हा काम पावरी सारखे वाटते तेव्हा. पाकिस्तानी इन्सटारचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर खुपच व्हायरल होतोय. त्या पावरीवरुनच सर्वजण धम्माल व्हिडीओ शेअर करतायत तसा प्रियानेही तिच्या टीमसोबत हा व्हिडीओ शेअर ेकलाय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

ये मेरी टीम है और यहॉं हमारी पावरी चल रही है सांगताना प्रिया बापट खळखळून हसताना व्हिडीओत पाहायला मिळतेय. या व्हिडीओवर चाहते लाईक्सचा वर्षाव करतायत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

या ब्रायडल लुकमध्ये प्रियाच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive