प्रिया बापटच्या या सिनेमाने पुर्ण केली 3 वर्षं, शेअर केली ही आठवण

By  
on  

 दोन वेगळ्या वाटेवरच्या दोघींना बांधून ठेवणारा एक धागा म्हणजे आम्ही दोघी.  अमला आणि सावित्री सरदेसाई या दोघींची गोष्ट या सिनेमातून पाहता आली. सिनेमा आणि रंगभूमीवरील आपल्या कसदार अभिनयाने वेगळं असं स्थान निर्माण केलेल्या मुक्ता आणि प्रिया यांच्या या सिनेमाने अनेकांना दखल घ्यायला लावली. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

या सिनेमाने नुकतीच तीन वर्षं पुर्ण केली आहेत. यावेळी प्रियाने खास पोस्ट शेअर करत सिनेमाच्या आठवणी शेअर केल्या आहेत. ‘रामच्या लग्न करण्याने चिडलेल्या सावीला अम्मी समजावेत. मायेने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. तो माझा सर्वात आवडता scene आहे. अम्मी आणि सावीचा तुमचा आवडता scene कोणता ? हे कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केला आहे.

Recommended

Loading...
Share