By  
on  

या खास आऊटफिटमध्ये प्रिया बापटच्या सौंदर्याला लागले चार चॉंद

मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. नानाविविध पोस्ट आणि अपडेट्सच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्रियाने नुकतेच तिचे खास आऊटफिटमधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

 

स्कर्ट आणि टॉपमधलं प्रियाचं हे नवं फोटोशूट चाहत्यांना प्रचंड आवडलं आहे. त्यांनी त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

मराठी मालिका, सिनेमे, नाटक वेबसिरीज आणि आता इंटरनॅशनल प्रोजेक्ट असा प्रियाच्या करिअरचा आलेख उंचावतोय.  आदित्य कृपलानीच्या या प्रोजेक्टचं नाव फादर लाईक असं आहे. सिंगापूरमध्ये याचं चित्रिकरण सुुरु होणार आहे.  तसंच याशिवाय नागेश कुकुनूर दिग्दर्शित प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसिरीजसुध्दा प्रचंड गाजली. त्याचा दुसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive