By  
on  

फ्लॅशसाठी रितेश जेनेलियाची मुलांसोबत धम्माल 'पावरी', पाहा Video

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे मनोरंजनविश्वातलं  सर्वात लाडकं क्युट कपल. ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच ख-या आयुष्यातसुध्दा या जोडीची केमिस्ट्री लय भारी आहे. ही जोडी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. विविध व्हिडीओ आणि पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहायला त्यांना आवडतं.

सध्या सोशल मीडियावर सगळीकडे ‘पावरी हो रही है’ हा ट्रेन्ड सुरू आहे. यात सर्वसामान्यांपासून बॉलिवूड कलाकारांपर्यंत सगळे व्हिडीओ करत आहेत. त्यात आता अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूजा यांनी देखील यावर व्हिडीओ केला आहे. त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये ‘पावरी हो रही है’ व्हिडीओ शेअर केला आहे. रितेशने त्याच्या कुत्र्याचा वाढदिवस पावरी स्टाईलमध्ये केला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive