By  
on  

संस्कृती बालगुडेच्या ब्रायडल लूकची चर्चा, सोनाली कुलकर्णीच्या भावासोबत झाली स्पॉट

अभिनेत्री नृत्यांगना संस्कृती बालगुडे सध्या चर्चेत आहे. संस्कृतीचा एक ब्रायडल लूक नुकताच व्हायरल झाला आहे. यामध्ये तिच्यासोबत दिसतो आहे सोनाली कुलकर्णीचा भाऊ अतुल. ही जोडी यापुर्वी ‘धरला माझा हात’ या गाण्यातून चाहत्यांच्या भेटीला आली होती. आता या जोडीचं नवं फोटो शूट समोर आलं आहे.

 

 

यामध्ये दोघेही वेडिंग लूकमध्ये दिसत आहेत. पेस्टल थीम असलेल्या ज्वेलरी आणि लेहंग्यामध्ये संस्कृती खुपच सुरेख दिसते आहे. या फोटोवर सोनालीनेही तुम्ही एकत्र खुपच छान दिसत आहात अशी कमेंटही केली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive