By  
on  

या प्रसिध्द मराठी सुपरस्टारच्या बालपणीचा हा फोटो पाहून म्हणाल किती, 'क्युट' !

मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय आणि सुपरस्टार असलेला हा अभिनेता आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिकून घेतो. बालवयातच त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. श्रीकृष्ण या मालिकेतील त्याने साकारलेल्या कृष्णाचं प्रचंड कौतुक झालं. तेव्हा तो फक्त 16 वर्षांचा होता.

आता हा अभिनेता मराठी सिनेसृष्टीतला सुपरस्टार आहे. ‘दुनियादारी’, ‘प्यारव्हाली लव्हस्टोरी’, ‘तू ही रे’, ‘मितवा’ आणि ‘मुंबई-पणे-मुंबई सिरीज’ असे सुपरहीट सिनेमे देणारा हा आहे, अभिनेता स्वप्निल जोशी. आपल्या सोशल अकाउंटवरुन स्वप्नील जोशीने हा लहानपणीचा गोड फोटो अपलोड केला आहे. थ्रोबॅक थर्सडेनिमित्ताने स्वप्निल जोशीने हा फोटो पोस्ट केला आहे. कमरेवर हात ठेऊन उभा असलेला हा चार-पाच वर्षांचा स्वप्निल जोशी खुपच गोड दिसतोय. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive