By  
on  

‘आमची इंटरनॅशनल कोबंडी’ म्हणत भरत जाधव यांनी शेअर केला हा व्हिडियो

मराठी सिनेमातील अनेक गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहेत. त्यापैकीच एक आहे, अभिनेता भरत जाधव यांचा 'जत्रा' सिनेमा आणि त्यातील 'कोंबडी पळाली' हे लोकप्रिय गाणं. भरत जाधव यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओतून हे गाणं परदेशातही लोकप्रिय झालं आहे याची कल्पना येते. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

या व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात, ‘'संगीताला भाषेची मर्यादा नसते हेच खर. हे गाणं अनेक देशातील लोक अजुनही एंजॉय करतात याचा आनंद आहे. आमची इंटरनॅशनल कोंबडी'. या व्हिडियोमध्ये एक परदेशी व्यक्ती कोंबडी पळाली या गाण्यावर धमाल डान्स करताना दिसते आहे. रिकी पॉण्ड असं या व्यक्तीचं नाव आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive