By  
on  

नेहा पेंडसेने शेअर केलं ‘जून’ सिनेमाचं हे नवं पोस्टर

नेहा पेंडसे आता ‘जून’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. मागील वर्षी ‘जून’ या सिनेमाचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करून या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. या  नेहा पेंडसे आणि सिध्दार्थ मेनन हे कलाकार आहेत. या सिनेमाचं संपुर्ण शुटिंग औरंगाबादमध्ये झालं आहे. सुहरुद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

 

मागील वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. पण करोनामुळे याचं प्रदर्शन लांबणीवर गेलं. भुतकाळातुन अथवा वर्तमानातुन आपण ज्या गोष्टी निवडतो त्याच गोष्टींचा आपल्या भविष्यावर परिणाम होत असतो, हे सांगणारं कोणीतरी हवं असतं. जूनमध्ये अशा दोन व्यक्तींची कथा समोर येत आहे.  या सिनेमाचं नवीन पोस्टर नेहाने चाहत्यांशी शेअर केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive