By  
on  

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ह्या फोटोशूटवरुन हटणार नाही तुमची नजर

लव्हेंडर कलरच्या ड्रेसमधलं एक झक्कास फोटोशूट गोड-गोजिरी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतंच शेअर केलं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोची निवेदिका असलेली प्राजक्ता माळी या शोच्या निमित्ताने विविध आऊटफिटमध्ये पाहायला मिळते. 

 

 

 

ह्या जबरदस्त आऊटफिटमधलं फोटोशूट पाहून चाहतावर्ग प्रचंड खुश झाला आहे आणि  त्यांनी तिच्या या फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केलीय.   

 

या लव्हेंडर कलरच्या ड्रेसमध्ये प्राजक्ता खुप गोड दिसतेय. 

 

प्राजक्ताने अभिनेता अंकुश चौधरीसोबत नुकतीच स्क्रीन शेअर केली आहे. या जोडीचा लक डाऊन हा नवा कोरा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय, 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive