By  
on  

पोलिस युनिफॉर्ममध्ये दिसला अभिनेत्री श्रुती मराठेचा दमदार अंदाज

अभिनेत्री श्रुती मराठे आगामी हिंदी मालिकेमधून चाहत्यांच्या भेटीला येते आहे.श्रुती आता रुद्रकाल या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. यावेळी तिने पोलिस युनिफॉर्ममधील फोटो शेअर केला आहे. एसीपी स्मिता ठाकूर असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. एका प्रकरणात अडकलेल्या बंडखोर पोलिसाची आणि त्याच्या कुटुंबावर ही गोष्ट बेतली आहे.

 

 

या मालिकेत भानू उदय, दीपांनीता शर्मा आणि रुद्राक्ष जैस्वाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  श्रुतीसोबत या मालिकेत स्वानंद किरकिरेही आहे. ‘  आ रही हू’ हे कॅप्शन देत श्रुतीने हा फोटो शेअर केला आहे. श्रुतीचा हा अंदाज चाहत्यांना बराच आवडला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive