By  
on  

ब्लॅक ड्रेसमध्ये दिसला अभिनेत्री पूजा सावंतचा स्टनिंग अंदाज

अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी सिनेविश्वातील स्टाईल आयकॉनपैकी एक मानली जाते. तिचे आउटफीट्स, फोटोशुट हे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच पूजाने तिचे काही सुंदर फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.

या ब्लॅक कलरच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये पूजा खुपच स्टनिंग दिसली. 

 

 

ब्लॅक कलरच्या ग्लिटरी वेस्टर्न गाऊनमध्ये पूजाच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत.  

 

 

अभिनेत्री पूजा सावंतचे विविध सुंदर फोटोशूट सोशल मिडीयावर लक्षवेधी ठरतात. 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या डान्स रिएलिटी शोमध्ये पूजा परिक्षकाची धुरा सांभाळतेय. या कार्यक्रमासाठी पूजा एकापेक्षा एक सुंदर आउटफिटमध्ये पाहायला मिळते. 

 

 

पूजा सावंतच्या ह्या घायाळ करणा-या अदा पाहून चाहते क्लीन बोल्ड झाले आहेत. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive