By  
on  

मराठी कलाकारांनी महिला दिनानिमित्त दिल्या या खास शुभेच्छा

आज स्त्रियांच्या विलक्षण  कर्तुत्वाला सलाम करण्याचा दिवस. ८ मार्च जागतिक महिला दिन. आज महिला कुठल्याच क्षेत्रात मागे नाहीत. ती आज आपली स्वप्न घेऊन आकाशाला गवसणी घालतेय. तिच्या कर्तुत्वाला सलाम आहे. महिला दिनाच्या निमित्ताने कलाकारांनी विविध पोस्ट शेअर करत सर्वांना वुमन्स डेच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prasad Oak (@oakprasad)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive