By  
on  

‘महिला आहेत तिथे जादू आहेच’ म्हणत रिंकूने शेअर केला हा व्हिडियो

आज जागतिक महिला दिन सगळीकडे उत्साहात साजरा केला गेला. सोशल मिडिया, सामाजिक उपक्रम या माध्यमातून महिलांच्या कर्तृत्वाला सलाम केला गेला. अभिनेत्री रिंकू राजगुरुनेही महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महिला आहेत तिथे जादू आहेच’ हे कॅप्शन देत तिने एक व्हिडियो शेअर केला आहे. खण साडी, नथ कपाळावर चंद्रकोर, गळ्यात साज यामध्ये ती अतिशय सुरेख दिसते आहे.

 

 

 रिंकू राजगुरुचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी रिंकू तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive