By  
on  

प्राजक्ता माळीने शेअर केलं जबरदस्त फोटोशूट

आपल्या जबरदस्त फोटोशूटमधून अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. सोशल मडीयावर सतत सक्रीय असणा-या प्राजक्ताने नुकतंच तिच रेड टॉप आणि ब्लॅक स्कर्टमधलं एक स्टायलिश फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. 

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोची निवेदिका असलेली प्राजक्ता माळी या शोच्या निमित्ताने विविध आऊटफिटमध्ये पाहायला मिळते. 

 

 

 

ह्या जबरदस्त आऊटफिटमधलं फोटोशूट पाहून चाहतावर्ग प्रचंड खुश झाला आहे आणि त्यांनी तिच्या या फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केलीय.   

 

 

प्राजक्ताने अभिनेता अंकुश चौधरीसोबत नुकतीच स्क्रीन शेअर केली आहे. या जोडीचा लक डाऊन हा नवा कोरा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय, 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive