By  
on  

OMG ! मराठी टेलिव्हिजनवरच्या या चॉकलेट बॉयने शेअर केले शर्टलेस फोटो

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका अल्पावधितच रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. या मालिकेतील ओम आणि स्विटूची प्यारवाली लव्हस्टोरी सर्वांनाच खुप भावतेय. मालिकेत ओम साकारणारा हॅण्डसम हंक, चॉकलेट बॉय ,तरुणींचा लाडका अभिनेता शाल्व किंजवडेकर हा सोशल मिडीयावर खुप चर्चेत असतो. त्याचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. 

शाल्वने नुकतेच त्याच्या इन्स्टाग्रामवर शर्टलेस फोटो शेअर करत वातवरणातील तापमानाचा पारा वाढवलाय. 
 

 

 

ओमकारची भूमिका साकारणारा अभिनेता शाल्व किंजवडेकर आज अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे.

 

 

 

आत्तापर्यंत ३९ हजारांहू अधिक चाह्त्यांनी या फोटोवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. तर अनेक चाहते आणि मित्रमंडळींनी शाल्वच्या या फोटोशूटवर कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 

शाल्व किंजवडेकरने हंटर, मेड इन हेवन आणि वन्स अ इअर या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive