By  
on  

अपूर्वा नेमळेकरचा घायाळ करणारा अंदाज पाहिलात का?

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता'च्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत पोहचली. तिचा आज खुप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मिडीयावर अपूर्वा सतत सक्रीय असते. तिच्या विविध फोटोशूटची नेहमीच चर्चा रंगते. 

'Behind every successful woman is herself' असे कॅप्शन देत अपूर्वाने महिला दिनानिमित्त काही खास फोटो शेअर केले आहेत.

 

 

अपूर्वा सोशल मीडियावर खुप सक्रीय असते. 

 

या फोटोशूटमध्ये अपूर्वाचं अस्सल सौंदर्य चाहत्यांना पाहायला मिळतंय. 

 

 

घागरा-चोली, त्यावर पारंपरिक दागिने, डोक्यावर पदर असा अपूर्वाचा साज पाहणा-याला घायाळ करणारा ठरतोय. 

 

 

तिच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अपूर्वा जितकी मालिकेत मोहक वाटते तितकीच खऱ्या आयुष्यात देखील ती तितकीच सुंदर आहे.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive