By  
on  

साडीत दिसल्या नेहा पेंडसेच्या घायाळ करणा-या अदा

मराठीतील प्रसिध्द अभिनेत्री नेहा पेंडसे आता ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर येते आहे.  या मालिकेत गोरी मॅम म्हणून नेहा पेंडसे सर्वांनाच पसंत पडलीय. 

नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर येणारी गोड अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते. नेहमी स्टायलिश राहण्यावर पसंती देणारी अभिनेत्री नेहा पेंडसे-बयास आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.आतासुध्दा नेहाने पांढ-या साडीतलं एक रॉयल आणि जबरदस्त फोटोशूट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

 

मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे.

 

 

नेहाच्या अदा पाहून तुम्ही फिदा नाही झालात तरच नवल!

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive