By  
on  

या दिवसापासून ‘सुर नवा, ध्यास नवा’ च्या नव्या पर्वाचा होणार शुभारंभ

‘सुर नवा ध्यास नवा’ हा शो अनेक विविध पर्वांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या शोच्या प्रत्येक सीझनने रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. आताही या शोच्या नव्या पर्वाची नांदी झाली आहे. नुकताच या नव्या शोचा प्रोमो समोर आला आहे.‘सुर नवा ध्यास नवा’चं यंदाचं पर्व महिला स्पेशल असणार आहे. या पर्वात केवळ महिलाच स्पर्धक असणार आहेत.

 

 

अवधूत गुप्ते आणि महेश काळे हे परिक्षण करणार आहेत तर स्पृहा जोशी सुत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसेल. येत्या 5 एप्रिलपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive