By  
on  

अमृता खानविलकरच्या नथीचा हा नखरा पाहिलात का?

नथ म्हणजे महाराष्ट्रीयन संस्कृतीचा अभिमान. स्त्रीचं सौंदर्य नथ परिधान केल्यावर खुलून येतं. आपली आई-आज्जी यांच्यापासून आजच्या पिढीपर्यंत नथ अभिमानाने मिरवण्यात एक वेगळीच मजा आहे. अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. ती सोशल मिडीयाच्या माध्यमाून चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. तिच्या फोटोंना व्हिडीओंना चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. अमृतानेसुध्दा तिच्या नथीचा नखरा आपल्या एका थ्रोबॅक फोटोमधून चाहत्यांशी शैेअर केला आहे. 

 

 

बोल्ड आणि ब्युटिफुल अमृताने अलिकडेच तिचा ब्लॅक आणि व्हाईट अंदाजातला फोटो पोस्ट केला आहे. ते पाहून तुमची नजर हटणारच नाही. अमृताच्या या किलर लुकवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive