By  
on  

‘सा रे ग म लिटिल चॅम्प’ फेम मुग्धा वैशंपायनचा पाहा कारनामा

सोशल मिडीयाच्या माध्यमामुळे सेलिब्रिटींच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट थेट चाहत्यांपर्यंत पोहचते आणि चाहते त्यांना भरभरुन प्रतिसाद देतात. सारेगमप लिटील चॅम्प्स या गाजलेल्या म्युझिक रिएलिटी शोच्या पंचरत्नांपैकी एक प्रसिध्द गायिका म्हणजेच मुग्धा वैशंमपायन. 

 सोशल मीडियावर सक्रीय असलेली मुग्धा अनेकदा तिचे फोटो, व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. मुग्धाने नुकताच एक कारनामा केला आहे आणि चाहत्यांशी तो शेअर केला आहे. 

 

 

 

मुग्धाने नुकतीच एक नवीन गाडी घेतली आहे. 'Welcoming our new #babyelephant' असं कॅप्शन देत मुग्धानं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

सध्या सोशल मीडियावर मुग्धाच्या या पोस्टची चर्चा सुरु आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये सुयश टिळक, कार्तिकी गायकवाड, अवधूत गुप्ते अशा अनेक कलारांचा समावेश आहे.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive