By  
on  

याड लागलं गं ..! रिंकू राजगुरुने चाहत्यांना पुन्हा केलं घायाळ

सैराटची आर्ची म्हणून रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोप-यात पोहचली. अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी रिंकू तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. रिंकूने नुकताच तिच्या नजाकत आणि अदाकारीने सजलेला एक छानसा व्हिडीओ चाहत्यांशी शेअर केला आहे. 

रिंकू सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. खासकरुन तिच्या विविध लुकमधील व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करते. 

 

 रिंकूचा हा घायाळ करणारा व्हिडीओ पाहून चाहते म्हणतात, याड लागलं गं याड लागलं गंं...रंगलं तुझ्यात याड लागलं गं..

 

 

रिंकूच्या या नव्या 'ग्लॅम लुक'चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि तिच्या चाहत्यांना विश्वास ठेवणं कठीण झालं. 'सैराट'मध्ये पाहिलेली आर्ची आणि 'सैराट'नंतर पाहिलेला रिंकूच्या या अवातारानं तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा 'याड' लावलं. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive