By  
on  

निळ्या रंगाच्या साडीत खुललं प्रार्थना बेहरेचं सौंदर्य

प्रार्थना बेहेरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचं नाव. विविध मराठी सिनेमांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. प्रार्थनाचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल  मिडीयावरसुध्दा सतत सक्रीय असते.विविध आऊटफिटमधले मनमोहक फोटो ती चाहत्यांशी शेअर करते. 

आतासुध्दा प्रार्थनाने निळ्या रंगाच्या साडीतलं एक मनमोहक फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करत त्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

 

 

या सुंदर ज्वेलरीसोबतच प्रार्थनाच्या दिलखेचक अदा चाहत्यांना भावतायत.  

 

 

 

लॉकडाऊननंत प्रार्थनाने परदेशात तिच्या आगामी छुमंतर या सिनेमाचं शूटींग पूर्ण केलं. यात तिच्यासोबत रिंकू राजगुरु, सुव्रत जोशी. ऋषी सक्सेना आणि बालकलाकार श्रीनिवास पोकळे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.  

 

 

प्रार्थनाचे नवनवे फोटोशूट चाहत्यांसाठी नेहमी पर्वणीच ठरतात.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive