By  
on  

आम्ही रिकव्हर होतोय ! गणपती बाप्पा मोरया ! उमेश कामतने शेअर केली पोस्ट

काही दिवसापुर्वी उमेश आणि प्रियाने सोशल मिडीयावर करोना पॉझिटिव्ह असल्याचं शेअर केलं होतं. या सेलिब्रिटी जोडीने स्वत:ला घरीच आयसोलेट केलं होतं. ही पोस्ट वाचून प्रिया आणि उमेशच्या चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थनाही केली होती. 
आता उमेशने नुकतीच एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

 

आपल्या पोस्टमध्ये उमेश म्हणतो, ‘तुमच्या सगळ्यांच्या प्रेम आणि आशिर्वादासाठी धन्यवाद. यामुळे आम्हाला लवकर रिकव्हर होतो आहे. आम्ही बरे होत आहोत. गणपती बाप्पा मोरया !!’ प्रिया आगामी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ च्या दुस-या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. तर उमेश ‘दादा एक गुडन्युज आहे’ या नाटकातून दिसतो आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive